सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर

637
2

कणकवली, ता.२ : अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणेसह कोकणातील जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई सह कोकणातील शाळांना आज सुट्टी जाहीर केल्याचे ट्विटर वरून जाहीर केले आहे.

4