तळवडे कृषी सहायक श्री यशवंत गवाणे यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान

148
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता. ०२ : तालुक्यातील तळवणे येथे हरितक्रांती प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व शेतकरी मेळावा सोमवारी साजरा करण्यात आला.या मेळाव्यात अनेक विविध शेतकरयांना शेतीसंदर्भात माहीती देण्यात आली. यावेळी तळवडे कृषी सहाय्यक श्री यशवंत आप्पासाहेब गवाणे यांनी विस्तार ,फलोत्पादन,भूजल संधारण योजना तसेच कृषी पूरक विविध योजनांचा प्रचार,प्रसिद्धी करून शेतकरयांचे उत्पन्न वाढ करणेची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेतील विजेते शेतकऱयांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा विद्यमान जि.प.सदस्या रेश्मा सावंत,
सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, जिल्हा परिषद सभापती साै.पल्लवी राऊळ,जिल्हा परिषद सदस्या साै.शवाेॅणी गावकर ,किनळे सरपंच दिपक नाईक, तळवणे सरपंच वैभवी रेडकर गटविकास अधीकारी गजानन भोसले , सहाय्यक गटविकास अधीकारी वासुदेव नाईक ,तालुका कृषी अधिकारी अमर एकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
_________________________
अस्सल ?”गोवन सी फूड” ?आता सावंतवाडीत…

—–?FAT FISH?—–
✔चोणाक स्पेशल ✔गोवन फूड
✔इंडियन थाली ✔चायनीज
—————-???————–
Address :OPT Jeevan Raksha Hospital, Majgaon
Near Shiroda Naka, Sawantwadi

?Phone No : 8459396925* || *7219154531
_____________________________
Breaking Malvani
YouTube Link :
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A

\