वेंगुर्ले येथील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता

773
2

 

वेंगुर्ले, ता.२ : गाडीअड्डा वेंगुर्ले येथील रहिवासी कु. सायली जानू चव्हाण, वय १५ वर्षे ही मुलगी कल १ जुलै रोजी दुपारी १:०० वाजल्यापासुन वेंगुर्ला येथून बेपत्ता झाली आहे. तिने टी शर्ट व पैंट परिधान केलेली आहे. सदर प्रकरणाबाबत वेंगुर्ला पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. कृपया ही मुलगी कोणाला आढळून आल्यास खालील नंबर वर पंकज शिरसाट ९६७३५६३२२३, हळदनकर सर ९६०४६९११४१, विवेक शिरसाट ८२७५६७२०६०, प्रकाश शिरगावकर ९६०७४७७१४३ व वेंगुर्ले पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

4