माणगाव-मोरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण…

200
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बस सेवा बंद; ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय…

माणगाव/मिलिंद धुरी, ता.०२:येथील मोरेवाडी कडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचला आहे.या रस्त्याला भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत.त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.तर येथील एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आल्या मुळे याचा नाहक त्रास ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे येथील लोकांना पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.या बाबत ग्रामस्थांनी संबंधित प्रशासना बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

\