सिंधुदुर्गनगरी, ता.१९: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये २३७.७३३ द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ५३.१४ टक्के भरले आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-23.9900, अरुणा -0.0000, कोर्ले- सातंडी -18.8370 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.117,नाधवडे-0.726,ओटाव-0.005, देंदोनवाडी – 0.018, तरंदळे -0.242, आडेली – 0.000, आंबोली – 0.481, चोरगेवाडी– 0.893, हातेरी-1.045, माडखोल -1.123, निळेली – 0.640, ओरोस बुद्रुक – 0.472, सनमटेंब – 0.150, तळेवाडी- डिगस-0.258, दाभाचीवाडी – 0.545, पावशी –0.985, शिरवल – 0.278, पुळास – 0.812, वाफोली – 0.166, कारिवडे – 0.561, धामापूर – 0.041, हरकूळ – 0.575, ओसरगाव – 0.005, ओझरम – 0.432, पोईप – 0.000, शिरगाव – 0.069, तिथवली – 0.511, लोरे – 0.606. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे-विलवडे-0.676, शिरवळ-0.000, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.006, सावडाव-0.005, जानवली-0.001 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा…
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.