सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी: डॉ. दादा परब आणि भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालय या विद्यालयाचे पखवाज प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यांनी एप्रिल व मे महिन्यात कुडाळ येथील राजन माडये यांच्या केंद्रातून देण्यात आलेल्या पखवाज परीक्षांमध्ये नेत्रदीपक सुयश प्राप्त केले आहे
यामध्ये विद्यार्थ्यांची नावे आणि परीक्षा पुढीलप्रमाणे : प्रारंभिक परीक्षा = अनिशा परुळेकर (परुळे), ईशा तेली (ओरोस), रंजिता गोडे (कर्मळगाळू), समृद्धी ठाकूर (नेरूर), शेवंती कुंभार (कुडाळ), संजना कुंभार (कुडाळ), अक्षय साटम (केळुस), गुंडू हंजनकर(कोचरा), हिमेश जाधव (कणकवली), कृष्णा आरोसकर (पाट),गणेश केळुसकर (खवणे), जनार्दन रेडकर (पाट), अमेय वेळकर (पाट), जयेश शेगले (पाट), ओमकार केरकर (परुळे), महेश परब (खवणे), तुषार राऊळ (परुळे), विराज देसाई (पाट), योगीराज पाटकर(पाट), हर्षराज जळवी (पाट), योगेश राऊळ (परुळे), मयूर राजापूरकर(पाट),साईराज। मांजरेकर(पाट), ओमकेश मांजरेकर(परुळे), अमोल परब(पाट), भिवा परब(आंदुर्ल), विनय सावंत(कणकवली), गौरेश मेस्त्री (कणकवली), युवराज आणावकर(ओरोस), संदेश नाईक (केरवडे), सुयश माडये(काळसे), कैवल्य कुबल (कुडाळ), सिद्धेश गावडे(नेरूर वाघचौडी), व्रजेश परब(नेरूर वाघचौडी), कौस्तुभ पाताडे (कणकवली), आकाश मोपकर(गोवा), जयेश मुंबरकर (मालवण), संचित पालव(बिलवस), प्रथमेश गावडे (कट्टा), पराग शेंणई(तेरसेबंबर्डे), साहिल वेंगुर्लेकर(बिबवणे), गिरीश गावडे(वागदे), आदित्य वायंगणकर(कणकवली), चंद्रशेखर परब(बांदा भालावलं), गंधार कोरगावकर(कणकवली), संस्कार पाटकर (पिंगुळी), विठ्ठल मांजरेकर(मालवण), दत्ताराम परब(बांदा), सुजल कोरगावकर (बांदा), सिद्धार्थ सर्वेकर (आंदुर्ल), केशव परब(आंदुर्ल), भूषण केळुसकर(केळुस), श्याम गवस(सावंतवाडी), प्रतीक कलिंगण(नेरूर), गणेश नेवगी(नेरूर), ऋषिक सावंत(कणकवली), अभिजित राणे(कणकवली), कृष्णा सावंत(कुडाळ), मयूर तळवणेकर(बिबवणे), आत्माराम नाईक(केरवडे), सिद्धेश नाईक(केरवडे) प्रवेशिका प्रथम परिक्षा:- विपुल भावे(कणकवली), गणपत भोवर(आंदुर्ल), अथर्व तेरसे(मालवण), अविष्कार शिरपुटे(पाट), नागेश बगळे(बिबवणे), शंकर परब(भोईचे केरवडे), आर्यन तेरसे(मालवण). प्रवेशिका पूर्ण परिक्षा::- चैतन्य आरेकर(कणकवली), तातोबा चव्हाण(ओसरगाव), धनंजय चव्हाण(करंजे), प्रशांत घाडीगावकर(ओवळीये), सिद्धेश गावडे(कसाल), मितेश दळवी(ओरोस), सोहम म्हसकर(पाट), सर्वेश राऊळ (निवती), ओमकार कानडे(वालावल,हुमरमळा), तेजस काळसेकर(केळुस), शिवम धरणे(आडेली), गौरव राऊळ(परुळे), ओमकार राऊळ(पेंडूर), बाळकृष्ण चव्हाण(परुळे), वेदांत शिरोडकर(कट्टा), बजरंग मयेकर(मालवण), गंधर्व जठार (रत्नागिरी लांजा), वेदांत देऊलकर (मालवण ,मसदे), प्रदीप पालकर (चिपळूण), कैलास मिरकर(चिपळूण) मध्यमा प्रथम परीक्षा:- शंकर भगत (बांदा,कास), तुषार गोसावी (कट्टा), रामा मेस्त्री (कुणकेरी) मध्यमा पूर्ण परिक्षा :- पुरुषोत्तम (अजित) मळीक (गोवा,बिचोली), विशारद प्रथम परीक्षा- चेतन पेडणेकर (वालावल), विशारद पूर्ण परीक्षा-गौरव पाटकर (पाट)
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संचालक डॉ. दादा परब भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुसकर तसेच प्रशिक्षक महेश सावंत यांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे. तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.