गडनदी पुलावर खेडेकर यांना धक्काबुक्की : आमदारांनी ओतले चिखलाचे पाणी…
कणकवली, ता. ४ :मुंबई-गोवा महामार्गावर चिखल खड्डे यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाला आज महामार्ग उप अभियंता प्रकाश खेडेकर यांना सामोरे जावे लागले आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी खेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करतोय तो तुम्ही पण आज अनुभवावा असे म्हणत आमदारांनी शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या तसेच संपूर्ण कणकवली नगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे सांगत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूल पर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांचे वस्तुस्थिती दाखवली.
_________________________
*अस्सल ?”गोवन सी फूड” ?आता सावंतवाडीत…*
*—–?FAT FISH?—–*
✔चोणाक स्पेशल ✔गोवन फूड
✔इंडियन थाली ✔चायनीज
—————-???————–
*Address :* OPT Jeevan Raksha Hospital, Majgaon
Near Shiroda Naka, Sawantwadi
*?Phone No :* *8459396925* || *7219154531*
_____________________________
*Breaking Malvani*
YouTube Link :
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A