डी.एस. पाटील यांना मातृशोक

120
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी/प्रतिनिधी : नाधवडे हायस्कूलचे शिक्षक डी.एस. पाटील यांच्या मातोश्री सौ.राजाक्का श्रीपती पाटील यांचे वयाच्या ८० व्या वर्षी सांगली येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्यावर खोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, तीन मुली,सुना, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.

\