विवाहितेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल…

338
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ४ : विवाहित महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करणाऱ्या तोंडवळी-तळाशिल येथील निखिल संभाजी चोडणेकर (वय-२३) याच्याविरोधात मालवण पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

\