दोडामार्ग-बेळगाव रामघाट मार्गावर दरड कोसळली

161
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग: दोडामार्गहुन बेळगावला जाणाऱ्या रामघाट मार्गावर जिओच्या केबलसाठी करण्यात आलेल्या खोदाईमूळे घाटातील दरड कोसळली आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या मार्गावरील चारचाकी वाहतुक बंद करण्यात आली आहे. हा प्रकार आज सकाळी घडला.जिओ केबलच्या खोदाईमुले हा घाट धोकादायक बनला आहे.लवकरात हा घाटमार्ग सुरू करावा अशी मागणी प्रवाशांतुन होत आहे.