वासुदेवानंद सरस्वती विदयालयात शिवसेनेकडून मोफत वह्या वाटप

165
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माणगाव, ता.०५: आज शिवसेनेच्या वतीने माणगाव हायस्कूल मधील गरीब व होतकरू मुलांना मोफत वह्या वाटप  करण्यात आल्या. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने या वह्या वाटण्यात आल्या.सर्व मुलांच्या पालकांनी व मुलांनी शिक्षक कर्मचारी यांनी या उपक्रमाचा अभिनंदन केले. गेली नऊ वर्ष शिवसेना हा उपक्रम राबवत आहे.

\