कोनाळकट्टा येथे वृक्षारोपण कार्यक्रम

2

दोडामार्ग, ता. ०६ : येथे जलसंपदा विभाग कोनाळकट्टा यांच्याकडून आज 100 सागवान वृक्षारोपण लागवड करण्याच्या कार्यक्रम करण्यात आला .
जलसंपदा विभाग कोनाळ विभागाचे सापत्य सहायक अधिकारी उमाजी देसाई यांच्याकडून वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाचा सरकारचा संकल्प आहे. पर्यावरणाचा संवर्धन जपण्यासाठी वृक्षारोपण करावी. संवर्धन जपण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया वृक्षारोपण करूया. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागाचे नारायण दळवी, अप्पा चोबे, बालू मुलांनी हे कर्मचारी उपस्थित होते.

14

4