मळगाव घाटीत कार व दुचाकी अपघात : तिघे जखमी…

629
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०७: वॅगनर कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तिघे परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाले.हा प्रकार आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मळगाव घाटीत घडला.जखमींना येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अंबिका जाधव,कावेरी राठोड दोघे (रा.माजगाव) अशी त्यांची नावे आहेत. तर लालू जाधव याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तात्काळ मदतकार्य करण्यासाठी रिक्षाचालक राजाराम सावंत प्रवीण पवार आदींनी सहकार्य केले.

\