शिवसेना वैभववाडी महिला तालुका संघटक पदी अर्चना कोरगावकर

204

वैभववाडी/प्रतिनिधी: शिवसेना वैभववाडी महिला तालुका संघटक पदी अर्चना कोरगावकर तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क संघटकपदी नेहा माने यांची निवड करण्यात आली. त्यांचे प्रदिप बोरकर व आ. वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम पालव, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपसभापती श्रेया परब, सचिन सावंत, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नंदू शिंदे, मंगेश लोके, विलास साळस्कर, मिलिंद साटम, राजू राठोड, गीतेश कडू, महिला उपजिल्हा संघटक नीता सावंत, स्नेहा दळवी, दीपा शिंदे, श्वेता सावंत, पूर्वा सावंत, प्रतीक्षा साटम यांसह विभाग प्रमुख आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

\