रस्त्यांवर खड्डे मारणा-या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करा

2

दोडामार्ग: रविवारच्या दिवशी आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. बाजारादिवशी येणारे भाजीविक्रेते हे घाट माथ्यावरुन येतात आणी भाजी व्यवसाय करतात. तंबु उभारण्यासाठी रस्त्यांला खड्डे मारतात त्यामुळे रस्ता खराब होतो.त्याचा नाहक त्रास इतर दिवशी दिसून येतो. त्यामुळे बांधकाम विभागाने कारवाई करावी यासाठी मनसे शहराध्यक्ष पांडुरंग खांबल यांनी आज बांधकाम विभाग दोडामार्गला निवेदन दिले.

14

4