सावंतवाडी भाजपचे बूथ प्रमुख महाराष्ट्र स्वाभिमान मध्ये दाखल

746
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता .१०:येथील भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख पायस आव्हाड यांनी आपल्या सहका-यासमवेत आज तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यात भाजपाचे सावंतवाडी बूथ प्रमुख गणेश वेंगुर्लेकर सुमेध गावडे मळगावचे उमेश चव्हाण संतोष कोकरे महेश कोकरे यांचा समावेश आहे त्यांच्यावर लवकरच पक्षाची जबाबदारी देण्यात येणार आहे असे श्री परब यांनी सांगितले यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर श्री कविटकर आदी उपस्थित होते.