Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
राजन तेली यांची माहिती;केंद्रीय मंत्री सीतारामन यांच्याकडे मागणी…
मुंबई ता.१०: कात भट्टी हा शेतीपूरक व्यवसाय आहे.त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील व्यवसायिकांना जीएसटी मध्ये सूट देण्यात यावी अशी मागणी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे
येथील कात व्यवसायिकांना व्हॅट प्रमाणे जीएसटीत सूट मिळावी.यासाठी माजी आमदार तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पाठपुरावा केला होता.त्यानुसार मुनगटिवार यांनी हे पत्र दिले आहे.याबाबतची माहिती तेली यांना कळवली आहे.असे यात म्हटले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.