मांगेली-कुसगेवाडी येथे डोंगर खचल्याने वाहतूक ठप्प..

269
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग/सुमित दळवी ता.११: तालुक्यातील मांगेली-कुसगेवाडी येथे डोंगर खचून माती रस्त्यावर आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.तर मोठ्या वाहनांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.
काल पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी झाडे देखील पडलेली आहेत, दरम्यान याबाबतची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल करण्यात आल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले आहे.

\