गोव्याच्या मंत्रिमंडळात बाबुश मोन्सेरात ऐवजी त्यांची पत्नी घेणार “शपथ”…

220
2
Google search engine
Google search engine

पणजी ता.१३: गोव्याच्या राजकारणात मुख्यमंत्री
डॉ.प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात आज बाबूश मोन्सेरात यांच्या ऐवजी त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात ही शपथविधी घेऊन सहभागी होणार आहे.तळेगावच्या आमदार मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधी असावी यासाठी आपल्या ऐवजी जेनिफरला मंत्रिमंडळ घेण्यात यावे अशी विनंती बाबूश यांनी भाजप नेत्यांकडे केली होती.त्यानुसार त्यांच्या मागणीची दखल घेऊन हा बदल करण्यात आला आहे.बाबूश यांनी काँग्रेस आमदारांचा गोष्ट स्थापन करून भाजप मध्ये विलीन होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.