गोव्यात बंडखोर आमदारांचा शपथविधी सुरू

193
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कवळेकर उपमुख्यमंत्री:अन्य तिघांना मंत्रिपदाची शपथ

पणजी, ता. १३ : गोव्यात काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपात दाखल झालेल्या आमदारांचा शपथविधी सुरू झाला आहे. त्या ठिकाणी बाबू कवळेकर यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यात आली आहे तर जेनिफर मोन्सेरात, मायकल लोबो, फिलिप नेरी रॉड्रीक्स आदींना शपथविधी देण्यात आला आहे. मात्र त्यांना नेमके कोणते मंत्रिपद देण्यात येईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

\