कणकवली, ता. १३ : भाजपा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीमध्ये महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. येथील एच.पी.सी.एल. हॉलमध्ये या शिबिराचे उदघाटन संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, कणकवली तालुकाअध्यक्ष संदेश पटेल, देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, मेघा सावंत, सुमेधा अंधारी, मालवण नगरपंचायत उपनगराध्यक्ष राजेंद्र वराडकर,भाजपा युवा मोर्चा अध्यक्षा अरुणा पाटकर, प्रज्ञा धवन, अवधूत मालंडकर,देवगड पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, देवगड-जामसंडे शहराध्यक्ष योगेश पाटकर आदी उपस्थित होते.
संदेश पारकर वाढदिवसानिमित्त कणकवलीमध्ये महारक्तदान शिबीर
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES