Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजेलभरो आंदोलनांमध्ये जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार

जेलभरो आंदोलनांमध्ये जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार

जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांची माहिती

वेंगुर्ले : ता.१४
शासनाच्या विरोधात सिंधुदुर्गामध्ये १६ जुलै रोजी होणाऱ्या जेलभरो आंदोलनांमध्ये विरोधी पक्ष म्हणून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व जास्तीत जास्त युवा वर्ग या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब दिली.सिंधुदुर्गात कॉलेज मध्ये जाणारे युवक तसेज नोकरीसाठी जाणारे युवक वर्ग जिह्यातुन जाणाऱ्या महामार्गावर वरून येत जात असतात. त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आंदोलनात ते सुद्धा उत्स्फुर्त पणे सहभागी होणार आहेत. मात्र प्रशासनाने हे सर्वपक्षीय आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास या आंदोलनाची तीव्रता अजून तीव्र होईल आणि होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील असेही त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments