गोव्यात खात्याचे वाटप करताना मंत्रिमंडळात फेरबदल

406
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुत्रांची माहिती: लवकरच निघणार अधिसूचना

गोवा : गोव्यात नवीन मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पूर्ण झाला परंतु नव्याने दाखल झालेल्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करताना मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत.
यात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना नगरनियोजन, कृषी, पुरातत्व, पुराभिलेख, कारखाने व बाष्पक,तर जेनिफर मॉन्सेरात यांना महसूल, माहिती तंत्रज्ञान, कामगार खाते. मॉविन गुदिन्हो यांच्याकडे वाहतूक, शिष्टाचार, विधानसभा कामकाजसह गृहनिर्माण खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर काब्राल यांच्याकडील पशुसंवर्धन वगळल असून मायकल लोबो यांना ग्रामिण विकास, कचरा व्यवस्थापन, बंदर व विज्ञान तंत्रज्ञान खाती दीली आहे.ही माहीती सुत्रांकडुन देण्यात आली याबाबत लवकर निघणार अधिसूचना निघणार आहे.

\