पालकमंत्री दीपक केसरकर बनले,साईंच्या पालखीचे भोई..

2

सावंतवाडी ता.१६:: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईंच्या पालखीचे आगमन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात झाले.पालखीचे पूजन आरती केल्यानंतर त्यांनी माडखोल येथील साईमंदीर पर्यंत पायी प्रवास केला.गेली काही वर्षे साईंची पालखी वाहण्याचा नित्यक्रम सुरू ठेवलेला आहे.
आज सुधीर धुमे,राजन पोकळे ,नितीन वाळके, बाबू कुडतरकर, अशोक दळवी ,रुपेश राऊळ, नंदु गावडे, प्रकाश बिद्रे ,महादेव राऊळ ,दत्तु नावेॅकर तसेच नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

21

4