आडाळी येथील एमआयडीसी तात्काळ सुरु करा…

259
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भाजपची मागणी:सकारात्मक भूमिका घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन…

मुंबई ता.१६: आडाळी ता.दोडामार्ग येथील एमआयडीसी लवकरात-लवकर सुरू करण्यात यावी.या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.यावेळी येथील बेरोजगारांची मागणी लक्षात घेता तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी करण्यात आली.दरम्यान या मागणीचा प्राधान्याने विचार केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिले..
तालुकाध्यक्ष महेश सारंग,सुधीर दळवी,प्रसन्ना (बाळु) देसाई, राजन म्हापसेकर तसेच बांदा सरपंच मंदार कल्याणकर,नगरसेवक मनोज नाईक,आनंद नेवगी,दादु कविटकर,महेश धुरी, शितल राऊळ,सुहास गौडळकर,साई नाईक.आदी उपस्थित होते.

\