कुडाळात पिंगुळी व केरवडे येथे सोलर स्ट्रीट लाईट चे लोकार्पण…

158
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाचे आयोजन…

कुडाळ ता.१७: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पिंगुळी मुस्लिम वाडी आणि केरवडे यांच्या वतीने माणगाव येथे म.न.लॉ.सेना अध्यक्ष गणेश कदम व सिंधुदुर्ग जिल्हासंपर्क अध्यक्ष प्रशांत बागवे यांच्या सौजन्याने सोलर स्ट्रिट लाईटचे लोकार्पण करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंगुळी येथे प्रशांत बागवे तर केरवडे येथे शशिकांत भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब ,राजन दाभोळकर साहेब,मनसे पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य सौ. दिव्या गावडे,मनसे केरवडे ग्रामपंचायत सदस्य सुशांत परब , बाबल गावडे, दिपक गावडे, सचिन ठाकुर, समिर मयेकर, चेतन राऊळ, सुंदर गावडे, महाराष्ट्र सैनिक दिपक गुराम,दर्शन गुरव,अक्षय तोरसकर, साजिद खुल्ली, अस्सार खान, आनंद नाईक ,चेतन भांडारकर, यशवंत ठाकुर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

\