डिंगणे सरपंचपदी राजश्री सावंत बिनविरोध

156
2
Google search engine
Google search engine

 

बांदाता. १७ : डिंगणे-गाळेल-डोंगरपाल ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजश्री दीपक सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. अनुजा बांदिवडेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंचपद रिक्त होते. उपसरपंच जयेश सावंत यांच्याकडे सरपंचपदाचा प्रभारी कार्यभार होता. पुढील वर्षी २०२० मध्ये डिंगणे ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.