आमदार वैभव नाईक यांच्यावतीने मच्छीविक्रेत्या महिलांना छत्र्यांचे वाटप…

2

पालकमंत्री दीपक केसरकर वाढदिवसाचे औचित्य…

मालवण, ता. १७ : राज्याचे गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील मासळी मंडईत मच्छीविक्रेत्या महिलांना आमदार वैभव नाईक यांच्यावतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. याबाबत मच्छीविक्रेत्या महिलांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेविका सेजल परब सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे , तपस्वी मयेकर , किरण वाळके, पंकज सादये आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

4