सिंधुदुर्गचा विकास हाच दीपक भाईंचा ध्यास!

182
2
Google search engine
Google search engine

—————————–
मानसिंग पवार!?
———————————-

लोकप्रिय नेते,महाराष्ट्राचे गृह (ग्रामीण) वित्त,नियारजन राज्यमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या ६४ वा वाढदिवस साजरा होत आहे.

सुंदर कोकणाला समृद्ध करण्यासाठी ना.दीपक भाई अथक परिश्रम करत आहेत महाराष्ट्र राज्यात ज्या काही विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत, त्यामध्ये कोकण आणि सिंधुदुर्गसाठी राबविला जाणार योजना या सर्वोत्तम आहेत यात शंका नाही इथेच युतीच्या काळात मुंबई – गाेवा हायवे व्हावा यासाठी दीपक भाईनी खूप प्रयत्न केले आहेत वर्षभराने कोकण ते मुंबई अंतर कमी वेळात कापले जाईल.काेकणचा माणुस मुंबईत लवकर कमी वेळात पोहोचेल .कोकणचा हापूस आंबा मासे फळे भाजीपाला मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचणे यामुळे शक्य होईल अर्थात त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची रास्त किंमत मिळेल.

कोकणचा विकास एकविसाव्या शतकाला साजेल असा गतीमान होणे आवश्यक आहे हे भाईनी हेरलं आणि त्यांनी चिपी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सतत पाठपुरावा व प्रयत्न सुरु ठेवले. चीपी विमानतळामुळे कोकण इतर देशासी जोडले जाईल .काेकणचे मासे,फळे , भाजीपाला दूध आणि इतर उत्पादने परदेशात पोहोचतील त्यामुळे शेतकऱ्यांना कधी नव्हे इतका फायदा होईल .

जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने पालकमंत्री दीपक केसरकर आहेत सिंधुदुर्गाच्या विकासासाठी त्यांनी आणलेली चांदा ते बांदा ही योजना आजवरच्या सर्व योजनांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरणारी आहे या योजनेत दुग्ध विकास ,कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या जोडधंदे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या योजने शेतकऱ्यांना ७५टक्के अनुदान मिळेल त्यातून उत्पादित मालाचे मार्केटिंग ही चढ्या भावाने केले जाईल .दुग्धविकास आणि कुक्कुटपालन यासारखे जोड धंदे देईल यशस्वी करण्यासाठी इंटिग्रेटेड म्हणून आमच्या जपं नेटवर्क लिमिटेड या संस्थेची नेमणूक झाली आहे जपं नेटवर्क चे सर्वेसर्व हर्षवर्धन साबळे हे कोकणचे सुपुत्र आहेत चांदा ते बांदा अंतर्गत योजना यशस्वी हव्यात शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचा उत्कर्ष व्हावा यासाठी ते अत्यंत आग्रही आणि प्रयत्नशील आहेत.

सिंधुदुर्गातील तसेच कोकणातील युवकांना आज आयएएस ,आयपीएस, महाराष्ट्र राज्य आयोगासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळावे यासाठी सावंतवाडीमध्ये बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी ची स्थापना केली आहे लवकर या संस्थेतून अँडमीशन सेंटर मार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्रशिक्षण देण्याचे काम सुरू होईल.

मा. दीपकभाई यांच्या नेतृत्वाची शैली बॅरिस्टर नाथ पै आणि प्रा. मधु दंडवते यांच्या पठडीतील आहे.विनम्रता आणि प्रचंड सहनशीलता हा भाईंचा स्वभावाचा मोठा पैलू आहे.काेणीही कधीही आपले दार खटखटावे,आपले म्हणणे मांडावे, त्यांचे म्हणणे शांत पणे ऐकावे आणी प्रश्न सोडणारच या भावनेतून काम करावे ही त्यांची शैली आणि त्यांच्या स्वभावामुळे भाई अखंडपणे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या गर्दीने वेढलेले असतात .

जनतेविषयी प्रचंड आपुलकी व चांगल्या भावनेतून काम करण्यावर भाईनी भर दिला आहे .दीपकभाई नी जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र काम केल्याचे, काम सुरू ठेवल्याचे आम्ही पाहत आहोत सकाळपासून रात्री झोपेपर्यंत माणसांची वर्दळ ,मंत्रालयातील बैठका ,सततचा प्रवास ,दगदग यामुळे दीपकभाई थकुन जात नाहीत,कारण त्यांना जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास लागला आहे जनतेने आपल्यावर प्रेम केले आहे त्याची उतराई जिल्ह्याच्या विकासातून आणि जनतेच्या उत्पादनांना न्याय मिळवून आथीेॅक उंची वाढावी ,सिंधुदुर्गाचे दरडोई उत्पन्न वाढावे याच्यावर त्यांचा भर आहे त्यांच्या या सततच्या प्रयत्नांना आमच्या शुभेच्छा!
______________________________
*Breaking Malvani | BM |*
अचूक बातमी… अचूक अंदाज…
*YouTube : http://bit.ly/2O1pfEA*

*Website : https://breakingmalvani.in*

*संपर्क : 9420010777*
——————————————
*दिपकभाई आगे बढो….!*?
*हम तुम्हारे साथ है….!*?
पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री *दीपक केसरकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

▪——-शुभेच्छुक——▪

? *श्री.निखिल घेवरी*
(शासकीय ठेकेदार,कणकवली)
———————————————-
? *Gauri engineer & contractor*
(Government electric engineer and contractor, Kolhapur)
———————————————-

*–?—एक शुभचिंतक—?–*
______________________________
? *श्री. रुपेश राऊळ :* तालुकाप्रमुख
? *श्री. एकनाथ नारोजी*
? *श्री. अशोक दळवी :* उपजिल्हाप्रमुख
? *श्री. चंद्रकांत कासार :* उपजिल्हाप्रमुख (सहकार)
*शिवसेनेचे सावंतवाडी तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते*???
_____________________________

? *सार्वजनिक बांधकाम विभाग*
? सावंतवाडी ?
_____________________________

♦♦ *श्री.रफिक मेमन* ♦♦

✔ *उद्योजक सावंतवाडी*
✔ *उपाध्यक्ष :* सावंतवाडी मुस्लीम वेलफेअर असो.
*?+91 94220 54853*

*जिल्हयातील मुस्लीम बांधव आणि समस्त मेमन जमात*