वेंगुर्ल्यात मुसळधार……

2

शिरोडा बाजारपेठ पाण्याखाली: दुकानांचे नुकसान…

वेंगुर्ले ता.१९:  तालुक्यात अनेक भागात काल रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे.बऱ्याच रस्त्यांवर पाणी आले असून,शिरोडा बाजारपेठेला पाण्याने वेढल्याने अनेक दुकानांमध्येही पाणी शिरून दुकानंदारांचे नुकसान झाले आहे.
वेंगुर्ले तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे.काही वेळा ढगांच्या गडगडटासह पाऊस कोसळत आहे.वेंगुर्ले शहरातील काही रस्त्यांवर पाणी आले तर शिरोडा बाजारपेठेत भरपूर पाणी साचल्याने हे पाणी दुकानांमध्ये शिरले.या मुळे दुकानामधील सामान भिजून दुकानंदारांचे नुकसान झाले आहे.

33

4