रस्त्याची साईड पट्टी दुरुस्त करण्याचे लेखी पत्र दिल्याने रास्ता रोको आंदोलन स्थगित

175
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग/ सुमित दळवी ; दोडामार्ग तालुक्याला जिओ कंपनी व जीवन प्राधिकरण या दोन कंपन्यानी पोखरले होते. तालुक्यातील सर्व रस्त्याची दुरदर्शा केलि होती याच पार्श्व भूमिवर शिवसेना जिल्हा उपसंघटक व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ गवस यांनी आज रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी सार्वजनिक बांधकामा विभागाने येत्या दोन दिवसात सदरलील रसत्यांची साइड पट्टी दुरुस्त करण्याचे लेखी पत्र दिल्यावर आजचे रास्ता रोको आंदोलन तुरतास स्तगीत करण्यात आल्याचे गोपाळ गवस यांनी सांगितले.

\