एनएसयूआय काँग्रेस विध्यार्थी वेंगुर्ले संघटना अध्यक्षपदी शुभम गावडे

257
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.२० एनएसयूआय राष्ट्रीय काँग्रेस विध्यार्थी संघटना वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी शुभम गावडे यांची निवड एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांनी आज जाहीर केली.
वेंगुर्ले येथील काँग्रेस कार्यालयात हा निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य इर्शाद शेख, नगरपरिषद विरोधी पक्षनेते प्रकाश डीचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, कृतिका कुबल, स्नेहक खोबरेकर, एनएसयूआय सावंतवाडी तालुकाध्यक्ष चेतन देसाई तसेच निलंय नाईक यांच्यासह एनएसयूआयचे कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभम गावडे यांचे यावेळी कार्यालयात अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

\