दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन…

2

दिल्ली ता.१९: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय ८१) यांचे आज दुपारी दीर्घ आजारपणामुळे निधन झाले.
गेल्या अऩेक दिवसांपासून त्या आजारी होत्या.आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली.त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

4