बी-एस्सी परीक्षेत अ‍ॅम्ब्रोज डिसोझा याचे यश…

252
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २० : येथील अ‍ॅम्ब्रोज आगोस्तीन डिसोझा याने मुंबईतील सेंट झेव्हियर महाविद्यालयातून बीएस्सी विषयात विशेष प्रावीण्यासह यश मिळविले आहे. प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र या विषयातून त्याने पदवी मिळविली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आगोस्तीन ऊर्फ मधलो डिसोझा यांचा तो मुलगा होय.

\