वेंगुर्ला, ता. २० : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस व भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्लेच्यावतीने महीलांसाठी आयोजित फॅशन डिझाईन कोर्सला महिलांचा उस्फूर्त प्रतीसाद लाभला.
स्वामीनी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर पं.स.उपसभापती स्मिता दामले, जेष्ठ माजी नगरसेविका निला भागवत, उद्योजीका सीमा दिगंबर नाईक, नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर, इनरव्हील कालच्या अध्यक्षा व्रुंदा गवंडळकर, सामाजिक कार्यकर्त्या हेमा गावसकर, उद्योजीका कीर्तीमंगल भगत, मच्छिमार नेत्या शिल्पा केळुसकर, उद्योजीका अक्षया राजन गिरप, शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर, प्रशिक्षक – उमा फॅशन इनस्टीस्टुसच्या सौ. उमा म्हारदळकर, आरवली महिला अध्यक्षा रीमा मेस्त्री, लुपीन फाऊंडेशनचे आनंद वसकर, पिंटू क्लासेसचे पिंटू नाईक, मच्छिमार नेते दादा केळुसकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले.
सर्व मान्यवरांचे स्वागत शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले.
वेंगुर्ला भाजप आयोजित फॅशन डिझाईन कोर्सला महिलांचा उस्फूर्त प्रतीसाद
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4