पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

2

सिंधुदुर्गनगरी, ता.२०: राज्‍याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर हे दिनांक 21 जुलै 2019  रोजी सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा जिल्‍हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दिनांक 21 जुलै 20019 रोजी सोईनुसार शासकीय विश्रामगृह पणजी येथून मोटारीने सावंतवाडी कडे प्रयाण, दुपारी 4.00 वा. सावंतवाडी येथे आगमन व वैश्य समाज सावंतवाडी आयोजित विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा 2019, वैश्य भवन, गवठी तिठा, सावंतवाडी येथे उपस्थिती, साईनुसार सावंतवाडी येथून मोटारीने सावंतवाडी रेल्वेस्टेशनकडे प्रयाण, सायं. 6.00 वा. सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे आगमन व राखीव, सायं. 6.11 वा. कोकणकन्या एक्सप्रेसने सावंतवाडी येथून मुंबईकडे प्रयाण.

17

4