शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन…

177
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पुणे ता.२०:  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी व ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.त्या ८१ व्या वर्षाच्या होत्या.त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या.महिलांच्या सबलीकरणासाठी निर्मलाताईंचे मोठे कार्य होते.

\