ग्रामपंचायत हद्दीतील घरबांधणी परवानगीस जाचक अटी ; शासनाचा नवा अध्यादेश…

257
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आचरे इनाम गावांमुळे ग्रामस्थांना घरबांधणे बनणार कठीण ,घरबांधणीस पुर्वीप्रमाणे परवानगीचे अधिकार मिळावेत;मंगेश टेमकर….

आचरा, ता.२१ : शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार ग्रामपंचायतींना घर बांधणीसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून प्रचलित नियमानुसार परवानगी देण्याचे अधिकार प्राप्त झाले असले तरी यात कोणत्या अटी शर्तीचे पालन करून परवानगी द्यावी याबाबतची स्पष्टता नसल्याने ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या आदेशात सध्या नियोजन प्राधिकरण म्हणून महसूल कडील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेकडील नियोजन प्राधिकरण, नगररचना विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडून बांधकामांना परवानगी देताना ज्या अटी, शर्ती लागू केल्या आहेत. त्यानुसारच ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांना परवानगी देण्याची अट आहे. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागात घर बांधणे मुश्किल बनणार आहे.

\