वैभववाडी ता.२२: ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्याक्रमांतर्गत सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी भूईबावडा येथील शेतकर्याना चारसुत्री भातलागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढविण्यासाठी गिरीपुष्प,युरिया ब्रिकेटस,तसेच चारसुत्री पद्धत महत्वाची आहे. यामुळे कमी खर्च व जास्त उत्पादन मिळवता येत असल्याची माहिती कृषीदूतांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली. यावेळी शेतकरी मनोहर मोरे ,रमाकांत मोरे, विलास मोरे तसेच अन्य शेतकरी उपस्थित होते. कृषीदूत सौरभ बनसोडे ,सचिन दोलताडे ,महादेव बोकफोडे ,महादेव वीरकर ,सचिन लांडगे ,विलास वाघमोडे ,महेश भरणे,पांडूरंग खटके ,वर्धन कस्तुरी ,साईकृष्णा गोरवासाई ,यांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेतला होता.
भुईबावडा येथे कृषी दूतांकडून चारसुत्री भातलागवडीचे प्रात्यक्षिक
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES