वेंगुर्ले तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकिlसालयाचे घाई गडबडीत लोकार्पण,लोकांत नाराजी

2

वेंगुर्ले ता.२२: तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकितसालयात तसेच तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात अनेक पदे रिक्त असताना पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते वेंगुर्लेतील पशुवैद्यकीय सर्व चिकि लयाचे लोकांर्पण लोकांच्या अनुपस्थितीत काहि मोजkाÌयाच पदाधिका-याbना घेवून करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकिlसालयासाठी 2013-14 साली 91 लाख 67 हजार 776 रुपये मंजुर झाले होते. त्यानंतर 1 कोटी 19 लाख 50 हजार रुपयाbच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. ताbत्रिक मान्यता 99 लाख 88 हजारच्या खर्चास मिळाली होती. आज या चिकिlसालयाच्या इमारतीस काहि ठिकाणी गळती आहे. इमारती भोवती संरक्षक भिbत, कोनशिला, जनावरे पाडण्यासाठी पीच आदी कामे सार्वजनिक बाbधकाम खात्याकडुन गेल्या पाच वर्षात केली गेलेली नाहित. तसेच या पशु चिकिlसालयातील दोन पशुधन विकास अधिकारी पदे, एक सहाय़यक आयुक्त पद, एक क्लार्क, व इतर पदे रिक्त आहेत. येथील डॉ. मृणाल वरठी याbच्याकडे सद्या वेतोरेचे पशुधन विस्तार अधिकारी, साहाय़यक आयुक्त व तालुkाÌयाचे पशुधन विकास अधिकारी अशी तीन पदे आहेत. या तीन पदाbचा भार त्यांना सांभाळावा लागतो. म्हापण, वेतोरे, शिरोडा पशुधन विकास अधिकारी पदे रिक्त आहेत. वेंगुर्ले Í´ाsणी एक चे चार व Í´ाsणी दोन चे दोन मिळून एकुण सहा पशु दवाखाने आहेत. तेथेहि पदे रिक्त आहेत. या पशु चिकिlसालयात मोठया जनाbवराbसाठी म्हणजे गाई, म्हैशी याbच्यासाठी लागणारी औषधे काहि प्रमाणात आहेत. मात्र कुत्रा, मांजर वगैरे छोटया पाळीव प्राण्याbसाठी लागणारी औषधे नाहित. ती बाहेरुन शेतक-याbना आणावी लागतात. अशी सारी दुरावस्था असताना नुकताच या पशुचिकिlसालयाचा लोकांर्पण सोहळा घाई गडबडीत उरकण्यात आला. या लोकांर्पण सोहळयाचे निमंत्रण काहि मोजkाÌयाच पदाधिका-याbना देण्यात आले. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या लोकांर्पण साहळयाचे निमंत्रण पत्रकाराbनाहि देण्यात आले नव्हते.
या संदभा&त लोकांच्या तक्रारी आल्यानंतर तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मृणाल वरठी याbची भेट घेतली असता त्यांनी आपण येथे नविन आहे. या कार्यक्रमाची पुर्वकल्पना आपणास आदल्या दिवशी संध्याकाळी देण्यात आली. त्यामुळे निमंत्रणे छापुन आपण काहि पदाधिका-याbना दिली असल्याचे सांगीतले.

16

4