सावंतवाडी भाजपच्या वतीने कोलगाव येथील एशप्रेमालय कर्करोग शुश्रूषा केंद्र येथे प्रथमोपचार साहित्याचे वाटप

2

सावंतवाडी, ता.२३: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजपच्या वतीने कोलगाव येथील एशप्रेमालय कर्करोग शुश्रूषा केंद्र येथे प्रथमोपचार साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग,उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर,शहराध्यक्ष प्रसाद अरविंदेकर,नगरसेवक आनंद नेवगी, महिला शहराध्यक्ष सरोज कुङतरकर,युवा अध्यक्ष अखिलेश कोरगावंकर,बाळ पुराणिक,अजित सुभेदार, साईनाथ जामदार, भुषण नाईक, आनंद चव्हाण, हनुमंत कारिवडेकर, दिनेश सारंग, नरेश डोंगरे, विश्राम नाईक, नारायण कांबळी, संदिप नाईक, वेदांत म्हापसेकर, शुभम सावंत, अमित राऊळ, संदिप हळदकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

4