जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त कर्मचारी शंकर कदम यांचे निधन…

2

सावंतवाडी ता. ०५: सालईवाडा येथे राहणारे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त कर्मचारी शंकर नारायण कदम वय (६४) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहीत मुली, भाऊ, वहिनी, असा परिवार आहे. दैनिक सकाळचे नाथा कदम यांचे ते भाऊ होत.

61

4