प्रलंबित मागण्यांसाठी सावंतवाडीत महसूल संघटनेचा घंटानाद…

286
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता. २३:  महसूल विभागाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज सावंतवाडी तहसिलदार कार्यालयातील कर्मचार्‍यांनी आज कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी तालुका महसूल संघटनेचे अध्यक्ष शरद मोरे, नायब तहसिलदार प्रदीप पवार, एल. सी. वाडकर, मुग्धा पटवर्धन, प्रितम माळी, पुजा सावंत, चारुशिला शेवडे, अनिकेत जाधव, एस. एस. ठाकूर, उर्मिला गावडे, आर. आर. शेणई, बी. बी. देसाई आदी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत हे आंदोलन करण्यात आले.

\