जि.प.शाळा सासोली यांचा अनोखा उपक्रम

165
2

दोडामार्ग, ता. २४ : जि.प.शाळा सासोली नं.१ मध्ये आज विद्यार्थ्यांना दात स्वच्छ ठेवण्यासाठी ब्रशचे वाटप करण्यात आले. जेवणानंतर दात स्वच्छ करणे हे नुसते सांगण्यापेक्षा दुपारचे जेवण शाळेत दिले जाते त्यावेळी विद्यार्थ्यांकडे ब्रश उपलब्ध नसतो. त्यामुळे दात स्वच्छ ठेवण्यासाठी ब्रशचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दया नाईक, एकता नाईक, तेजा ताटे, दत्त प्रसाद देसाई, प्रमिला नाईक उपस्थित होत्या.

4