कुडाळ शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख पदी बाळा कोरगावकर व सचिन कदम…

2

कुडाळ,ता.३०: येथील शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी बाळा कोरगावकर व सचिन कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी ही नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन पदाला साजेसे काम करावे आणि पक्ष संघटनावाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सुचना त्यांना करण्यात आल्या आहेत.

64

4