वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट

2

महत्त्वाची विकासकामे मार्गी लावण्यासाठी दिले निवेदन

वैभववाडी/प्रतिनिधी,ता.२६: शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मातोश्रीवर शिवसेना वैभववाडी तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी वैभववाडीतील महत्वाची विकासकामे मार्गी लावण्यासाठी निवेदन देऊन सदिच्छा भेट घेतली.
यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवेदन संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष लक्ष द्या असे सांगितले. यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

17

4