दोडामार्ग ता,२७: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित सावंतवाडी विधानसभा भजन स्पर्धेचे दोडामार्ग येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विधानसभेतील भजनी कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी आयोजन. दोडामार्ग मध्ये ९ संघ सहभागी. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, सावंतवाडी विधानसभा पक्षनिरिक्षक अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष महादेव बोर्डेकर, काँग्रेस उपाध्यक्ष प्रेमानंद देसाई, संदिप गवस, प्रदिप चांदेलकर, प्रेमप्रकाश नाईक, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर,जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस, गोविंद महाले, रमेश परब उपस्थित होते .
दोडामार्ग येथील भजन स्पर्धेचे सुरेश दळवी यांच्या हस्ते उद्घाटन
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES