उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त युवासेना माणगाव खोरेच्या वतीने रोपांचे वाटप

147
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माणगाव/मिलिंद धुरी. ता,२७: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना माणगाव खोरे व युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र शाळा माणगाव नं.२ येथे १०० रोपांचे वाटप करण्यात आले.यावेळी युवासेना विभागप्रमुख आप्पा मुंज,साई नार्वेकर,माणगाव संपर्क कार्यालय प्रमुख गुरुनाथ माणगावकर,रुपेश मेस्त्री,श्री.अनंत वारंग मुख्याध्यापक सौ.फिलिप्स तसेच शिक्षक उपस्थित होते.

\