युवा सेनेचा आर्थिक मदतीचा हात

323
2
Google search engine
Google search engine

कुडाळ.ता,२७: माणगाव खालची बेनवाडी येथील सौ राशी रवींद्र कदम या प्रदीर्घ ब्रेन हंब्रेज आजारांनी गेले काही महिने त्रस्त आहेत. त्यांची परिस्थिती अतिशय बेताची आहे. त्यांच्या पश्चात पती व एक मुलगी आहे.त्यांच्या आजाराच्या हाकेला धावून युवा सेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी ५००० हजाराचा धनादेश सुपूर्त केला. यावेळीउपसरपंच बापू बागवे, साई नार्वेकर ,योगेश वारण , भाई बागवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तरी या दांपत्यास आर्थिक स्वरूपात मदत करावी असेआव्हान युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री योगेश धुरी यांनी केले आहे..
संपर्क-
संतोष कदम
मोबाईल नं९४२३५११४९४