आडेलीतील आडेलकर यांना मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहकार्याची गरज…

304
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला, ता. २७: आंबेडकर नगर आडेली येथील रहिवासी भिकाजी दाजी आडेलकर (वय ४८, व्यवसाय-मोलमजुरी) काही दिवसापुर्वी झाडाची फांदी तोडत असताना एक लाकुड त्यांच्या डोक्यावर येवून बसले आणि डोक्याला व मेंदूला जबर इजा झाली. ऑपरेशन झाले पण आर्थिक परिस्थीती नसल्यामुळे सध्या त्यांना घरी आणले आहे. पुढील उपचारासाठी अर्थिक मदतीची गरज आहे. त्यांच्या जवळपास असलेली शिल्लक जमापुंजी घर आणि दोन लहान मुलांच्या शिक्षणासाठी खर्ची झाली.तरी आपली एक छोटीसी मदत त्यांना खुप मोठा आधार देवू शकते. ज्यांना इच्छा असेल आणि शक्य असेल त्यांनी त्यांच्या मुलांच्या खाली दिलेल्या बँक अकाऊंटवर पैसे पाठवून त्याचा तपशील पाठवून द्यावा. एक छोटीसी रक्कम त्यांच आयुष्य वाचवु शकते.
Bank details :
A/c no -72272310000436
IFSC no – SYNB0007227
Bank – Syndicate bank, Branch-Adeli, Vengurla
Name of a/c holder – Mr Daji Bhikalji Adelkar

*संपर्क :* उदय आडेलकर – *9049095853*, अनंत आडेलकर – *9689978324*

 

\